PM Kisan e-kyc : ई-केवायसी न केल्यास 14 वा हफ्ता मिळणार नाही; मोबाईलवरून अशी करा केवायसी
PM Kisan e-kyc : नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु. इतकं मानधन दिलं जातं. आता या चालू आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाप्रमाणेच राज्य शासनाकडूनसुद्धा शेतकऱ्यांना …