आता मोफत स्टॉल मिळवा ! गटई कामगार योजना 2025 अर्ज प्रक्रिया सुरू, अंतिम दिनांक 15 जून
सामाजिक न्याय विभागाकडून गटई कामगारांसाठी दिलासा देणारी आनंददायक योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. ‘गटई कामगार स्टॉल योजना 2025’ अंतर्गत कामगारांना 100% शासकीय अनुदानावर मोफत पत्र्याचे स्टॉल देण्यात येणार …