तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही का ? चिंता करु नका ! आता नोंदणीसाठी शासनाकडून परत एकदा संधी
PM-Kisan : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कुणाचं नाव नोंदीत चुकलं, कुणाचं वारसाहक्काचं काम प्रलंबित राहिलं, तर कुणाच्या कागदपत्रात तांत्रिक त्रुटी होत्या. अशा सर्व शेतकर्यांना …