Bhumi Abhilekh : पीक कर्जात मोठा बद्दल ! भूमि अभिलेख विभागाकडून निर्णय, 7/12 उताऱ्यावर एकाच बँकेकडून कर्ज
Bhumi Abhilekh : शेतकऱ्यांना शेतातील विविध कामासाठी सहज व सोप्यापद्धतीने भांडवल उपलब्ध व्हावं, यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत. देशभरातील राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज व्याजदर खूपच कमी ठेवण्यात आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करताना तितकी अडचण येत नाही. या पीक कर्जाची मुदत 12 ते 18 महिन्याच्या दरम्यान असते, यामुळे शेतकऱ्यांना … Read more