नवीन घरकुल मंजूर यादी महाराष्ट्र 2023 | Gharkul Yadi 2023 Maharashtra

Gharkul Yadi 2023 List : 18 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाकडून 2023 ची नवीन घरकुल यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व संदर्भातील शासन निर्णयसुद्धा निर्मित करण्यात आलेला आहे. जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर व थोडक्यात माहिती. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ दिला जातो, तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल, … Read more

Silk Subsidy : रेशीम शेतीसाठी मिळणार 3 लाख 24 हजार रु. अर्ज प्रक्रिया, अनुदान, पात्रता कागदपत्रं संपूर्ण माहिती पहा

Silk Subsidy : शेतकऱ्यांना शेतात विविध लागवडीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं. सदर लेखाच्या माध्यमातून आपण आज रेशीम शेती अनुदान योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याला तुती लागवड अनुदान योजना या नावान सुद्धा संबोधल जात. रेशीम उद्योग विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येते. रेशीम शेती अनुदान योजना 2023 नुकताच … Read more

दुधाळ गाय, म्हैस गटवाटप योजना आता सर्वांसाठी सुरू; शासन निर्णय (GR) आला !

Gai Maish Vatap Yojana : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह भागविता यावा, यासाठी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना विविध प्रवर्गातील लाभार्थी नागरिकांसाठी राबविली जाते. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला आहे. दारिद्ररेषेखालील व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा शासन निर्णय महत्त्वाचा असणार आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी … Read more

शेतकऱ्यांच कर्जावरील व्याज माफ होणार ! शासनाचा नवीन जीआर निर्गमित; तब्बल 11 कोटीचा निधी मंजूर

राज्यामध्ये फेब्रुवारी-मार्च 2014 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपिटामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. नुकसानीकरिता आपदग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून त्यांना स्थायी आदेशानुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व वन विभागाकडून 20 मार्च 2014 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. फक्त या शेतकऱ्यांना लाभ याचप्रमाणे राज्यातील नोव्हेंबर व डिसेंबर 2014 या … Read more

कांदा अनुदान यादी आली ! या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार : Kanda Anudan

Kanda Anudan : खूप दिवसापासून रखडलेला कांदा अनुदानाचा मुद्दा काल दिनांक 21 ऑगस्ट 2023 दिवशी सुटलेला आहे; कारण काल कांदा अनुदान शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्याअंतर्गत 13 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कांदा अनुदान वाटप केले जाणार आहे. कांदा अनुदान यादी जिल्ह्यानुसार देण्यात आलेली असून कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे. यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण या … Read more