Crop Loan : खरीप हंगामात कोणत्या पिकाला किती पीककर्ज मिळणार? दर निश्चित
Crop Loan : शेतकरी मित्रांनो, लवकरच खरीप हंगाम सुरू होईल, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत, औषध, पाणी इत्यादीसाठी पैशाची आवश्यकता नक्कीच भासणार आहे. यासाठी शेतकरी पीक कर्जाकडे वळतील. यावर्षी खरीप हंगामात कोणत्या …