गटाचा नंबर टाकून तुमच्या शेत जमिनीचा नकाशा घरबसल्या मोबाईलवर पहा

MP Land Record : शेतकरी मित्रांनो, शेतीशी निगडित सातबारा उतारा, जमिनीचा 8-अ उतारा, फेरफार, चतुरसीमा या विविध कागदपत्रांची आपल्याला वेळोवेळी अत्यंत आवश्यकता भासते; परंतु या कागदपत्रपैकी आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आपल्या शेतजमिनीचा नकाशा. तर शेतजमिनीचा नकाशा कसा पाहावा ? यासाठीची काय प्रक्रिया आहे ? आपण ऑनलाईन नकाशा पाहू शकतो का ? यासंदर्भातील संपूर्ण माहिती … Read more

या समाजातील कारागिरांना विना गॅरंटी कर्ज मिळणार ! तब्बल 30 लाख नागरिकाला फायदा होणार Loan Scheme 2023

शासनाकडून विविध समाजातील नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबविण्यात येतात. आता नुकतीच एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली असून 17 सप्टेंबरपासून या योजनेची सुरुवात होणार आहे. विना गॅरंटी कर्ज योजना लवकरच संपूर्ण देशभरामध्ये चालू होणार असून यामुळे बेरोजगारांना आता कर्ज मिळण्यास मदत होईल. ती योजना कोणती आहे ? पात्रता काय असेल ? कोणत्या समाजासाठी योजना लागू … Read more

बँकेला वारस प्रमाणपत्र का द्याव लागत ? जाणून घेऊयात थोडक्यात व महत्त्वाची माहिती | Legal Heir Certificate

Legal Heir Certificate : वारस प्रमाणपत्र जनसामान्य नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी व इतर विविध बाबींसाठी महत्त्वाचं प्रमाणपत्र मानलं जातं. बँकेमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूपश्यात वारस प्रमाणपत्र का मागितलं जातं ? वारस प्रमाणपत्र देण आवश्यक आहे का ? याबद्दलची थोडक्यात व महत्त्वाची माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. वारस प्रमाणपत्र उदाहरणासाठी समजा एका मुलाच्या आईच्या … Read more

MahaDBT Farmer Lottery List 2023 : महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी यादी प्रसिद्ध; तुमचं नाव यादीत आलं का ?

MahaDBT Farmer Lottery List 2023 : महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, साधने व सुविधा, फलोत्पादन अशा विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती एसएमएस पाठविला जातो आणि यादी सुद्धा प्रसिद्ध केली जाते. 01 सप्टेंबर 2023 सोडत यादी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे कृषी … Read more

PM किसान आजपासून संपणार ई-केवायसी डेडलाइन : PM Kisan eKyc Last Date Maharashtra

PM Kisan : पीएम किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी वार्षिक 6,000 रुपये इतका अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येतं. राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे; मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे आणखी सुध्दा बहुतांश शेतकरी लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली … Read more