E-Pik Pahani : शेतकरी मित्रांनो ! पीकपेरा नोंदणी केल्यास हे होतात फायदे; तुम्हाला ही माहिती आहे का ?

E-Pik Pahani : शेतातील पिकांची माहिती ऑनलाईन नोंदविण्यासाठी शासनाकडून ई-पीक पाहणीचा प्रकल्प सुरु करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणं एकदम सोप झालं. शेतकऱ्यांना त्यांच्या जवळील मोबाईल ॲपवर शेतातील पिकांची नोंदणी करता येऊ लागली; परंतु या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा मिळावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही. 50 टक्के पीकपेरा नोंदणी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच नुकसान झाल्यास शासनाकडून … Read more

PM Kisan : 15 व्या हफ्ता अगोदर करा हे महत्वाचं काम करा; अन्यथा मिळणार नाही लाभ !

PM Kisan : केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामागील मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय मिळावं. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता वितरित केला जातो, तर एकंदरीत वार्षिक 6,000 रुपये … Read more

Bank Loan : 1 एकर जमिनीसाठी साधारणतः शेतकऱ्यांना किती कर्ज दिलं जातं ? थोडक्यात माहिती !

Bank Loan : शेतकऱ्यांना अडी-अडचणीला पैशाची नड भासल्यास शासनाकडून पीक कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे; म्हणजेच शेतकरी आपल्या शेतजमिनीवर काही प्रमाणात कर्ज मिळवू शकतो. राज्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की, आमच्या शेतजमिनीवर आम्हाला किती कर्ज बँकेकडून दिल जाईल ? तर याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहुयात. कमी शेतजमीन असल्यास … Read more

गटाचा नंबर टाकून तुमच्या शेत जमिनीचा नकाशा घरबसल्या मोबाईलवर पहा

MP Land Record : शेतकरी मित्रांनो, शेतीशी निगडित सातबारा उतारा, जमिनीचा 8-अ उतारा, फेरफार, चतुरसीमा या विविध कागदपत्रांची आपल्याला वेळोवेळी अत्यंत आवश्यकता भासते; परंतु या कागदपत्रपैकी आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आपल्या शेतजमिनीचा नकाशा. तर शेतजमिनीचा नकाशा कसा पाहावा ? यासाठीची काय प्रक्रिया आहे ? आपण ऑनलाईन नकाशा पाहू शकतो का ? यासंदर्भातील संपूर्ण माहिती … Read more

या समाजातील कारागिरांना विना गॅरंटी कर्ज मिळणार ! तब्बल 30 लाख नागरिकाला फायदा होणार Loan Scheme 2023

शासनाकडून विविध समाजातील नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबविण्यात येतात. आता नुकतीच एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली असून 17 सप्टेंबरपासून या योजनेची सुरुवात होणार आहे. विना गॅरंटी कर्ज योजना लवकरच संपूर्ण देशभरामध्ये चालू होणार असून यामुळे बेरोजगारांना आता कर्ज मिळण्यास मदत होईल. ती योजना कोणती आहे ? पात्रता काय असेल ? कोणत्या समाजासाठी योजना लागू … Read more