मार्च किंवा एप्रिल महिन्यात “या” जातीच्या ऊसाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार भरघोस उत्पन्न !
Sugarcane Cultivation : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकरी ऊसाची लागवड करतात. महाराष्ट्रात उत्पादित होणारा ऊस एक नगदी पीक असून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ऊस …