Cotton Rate : कापूस विक्रीला जोरात सुरुवात प्रति क्विंटल कापसाला इतकं भाव ! बघा कापसाला किती बाजारभाव चालू आहे ?
Cotton Rate : शेतकरी शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर मेहनत करून विविध पिकांची लागवड करत असतात. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुख्यत्व कापसाची लागवड केली जाते. कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत आहे का? …