NREGA : शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटीचा आराखडा तयार; विहीर, शेततळे, वृक्ष लागवड, फळबाग या विविध योजनांचा लाभ मिळणार
NREGA : यंदाच राज्यातील दुष्काळाची गंभीर स्थिती पाहता शासनाकडून विविध प्रकारची निर्णय घेण्यात येत आहेत. ज्यामध्ये दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना विविध सुविधा, शेतकऱ्यांसाठी सुविधा, विद्यार्थ्यांसाठी सुविधा इत्यादींचा समावेश आहे. राज्य शासनाकडून …