PM Kisan : निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीएम किसान 17वा हफ्ता या दिवशी जमा होणार
PM Kisan योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. संबंधित योजनेचा सतरावा हप्ता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मे महिन्यात शेवटच्या तारखेला किंवा पुढील महिन्यात दिला जाणार असून हा हप्ता …