Yojana Magazine : विविध शेतकरी योजनांची मासिक पुस्तिका तुमच्या मोबाईलवर पहा !
Yojana Magzine : राज्य व केंद्र शासनाकडून शेतकऱ्याच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु या योजनांचा प्रसार व प्रचार इतका होत नसल्यामुळे काही योजना योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत. …