Yojana Magazine : विविध शेतकरी योजनांची मासिक पुस्तिका तुमच्या मोबाईलवर पहा !

Yojana Magzine : राज्य व केंद्र शासनाकडून शेतकऱ्याच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु या योजनांचा प्रसार व प्रचार इतका होत नसल्यामुळे काही योजना योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत. याच बाबीचा विचार करून विविध शेतकरी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी. यासाठी कृषी विभागाकडून शेतकरी मासिक पुस्तिका सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भातील थोडक्यात पण कामाची माहिती सदर लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

शेतकरी मासिक पुस्तिका

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये शैक्षणिक योजना, शेतकरी योजना, कर्ज योजना, ज्येष्ठ नागरिक योजना इत्यादी विविध महत्वपूर्ण योजनांचा समावेश आहे. परंतु यामधील शेतकरी योजना खूपच गुंतागुंतीची असल्यामुळे या संदर्भातील अधिक माहिती शेतकऱ्यांना देण महत्त्वाचा आहे. ही सर्व माहिती शेतकऱ्यांना आता मासिक पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

मासिक पुस्तिकामध्ये शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी योजना संदर्भातील संपूर्ण माहिती असेल, ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट योजनेबद्दल अनुदान किती, अर्ज प्रक्रिया, अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र इत्यादी सर्व बाबीची माहिती सदर पुस्तिकामध्ये देण्यात येईल. योजनासोबतच पिकांची माहिती व शेती संबंधित इतर आवश्यक माहितीसुद्धा शेतकरी मासिक पुस्तिका अंतर्गत देण्यात येईल.

योजना पुस्तिका – 01येथे क्लिक करून पहा
योजना पुस्तिका – 02येथे क्लिक करून पहा

📣 हे पण वाचा : नवीन घरकुल मंजूर यादी आली, यादीत तुमचं नाव असं पहा !

वरील रखाण्यात देण्यात आलेल्या शेतकरी मासिक पुस्तिकामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतीसंदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, संकल्पना, प्रकल्प इत्यादींची सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे. सदर पुस्तिकेच्या माध्यमातून शेतकरी विविध योजनांची माहिती घेऊन संबंधित पोर्टलवर अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे वेळोवेळी आमच्या वेबसाईटवर विविध योजनांची माहिती सविस्तर दिली जाते, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता.

🔔 नवीन मासिक पुस्तिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment