कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना; शासनाकडून 20 हजार रुपयापर्यंत अनुदान मिळवा : Chaff Cutter Machine
शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठिबक, सिंचन तुषार सिंचन, सोलरपंप, अनुदानावर बी-बियाणे वाटप आणि इतर विविध उपकरण अनुदानावर वाटत यांचा मुख्य समावेश आहे. यामधील …