(ऑनलाईन अर्ज सुरु) गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना | Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra 2023
शेतकरी मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी तळा-गाळापासून उच्चस्तरापर्यंत विविध अशा योजना राबविण्यात येतात. आज आपण गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या योजनेबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. गाळमुक्त धरण …