Business Idea : हा व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपये मिळवा; शासन देणार सबसिडी

Business Idea : मित्रांनो, सध्यास्थितीत भारतामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे बहुतांश तरुण नवयुवक व्यवसायाकडे वळत आहे. हीच बाब लक्षात घेऊन, आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. या व्यवसायाच्या माध्यमातून दरमहा 2 ते 3 लाख रु. उत्पन्न मिळवता येतो.

केंद्र व राज्यसरकार देणार सबसिडी

हा बिजनेस कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक बिजनेस मानला जातो. यामध्ये तुम्हाला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य व केंद्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर सबसिडी उपलब्ध करून दिली जाते. त्याचप्रमाणे गरज भासल्यास इच्छुक अर्जदारांना बँकेकडून कर्ज देखील काढता येतो.

आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की, तो व्यवसाय कोणता आहे ? तर तो व्यवसाय म्हणजे शेळीपालन व्यवसाय होय. योग्य व तांत्रिक पद्धतीने शेळीपालन केल्यास हा व्यवसाय खूपच फायदेशीर आहे. बऱ्याच जणांमार्फत बोलल जात की, आता शेळीपालन व्यवसायाला तितकी संधी नाही; परंतु सध्याच्या घडीलासुद्धा शेळीपालन व्यवसायामधून अनेक जण मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत.

खेड्यापाड्यातील प्रचलित व्यवसाय

शेळीपालन हा व्यवसाय व्यवसायिकदृष्ट्या सक्षम व मजबूत मानला जातो. शेळीपालनापासून शेतकऱ्यांना किंवा इतर वर्गाला दूध, खत इत्यादी अनेक फायदे मिळतात. हा खेड्यापाड्यातील प्रचलित व्यवसाय असल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.

कमी खर्चात जास्त उत्पन

शेळीपालनापासून विविध प्रकारचे फायदे होतात, जशाप्रकारे शेळीच्या दुधापासून ते मासापर्यंत, त्यानंतर शेळीची विष्ठा एक उत्तम खत म्हणून वापरली जाते. सद्यस्थितीत शेळीच्या दुधाला बाजारातसुद्धा मोठी मागणी आहे; कारण डॉक्टरांकडून रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण वाढवण्यासाठी शेळीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. एका अहवालानुसार एखाद्याकडे 18 मादी शेळ्या असतील, तर सरासरी 2 लाखापर्यंत उत्पन्न मिळवता येतो.

💰सरकारकडून सबसिडी किती ? येथे क्लिक करुन पहा !

Leave a Comment