PM Kisan e-kyc : ई-केवायसी न केल्यास 14 वा हफ्ता मिळणार नाही; मोबाईलवरून अशी करा केवायसी

PM Kisan e-kyc : नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु. इतकं मानधन दिलं जातं. आता या चालू आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाप्रमाणेच राज्य शासनाकडूनसुद्धा शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रु. दिले जाणार आहेत.

म्हणजेच शेतकऱ्यांना एकंदरीत आता वार्षिक 6,000 रु. ऐवजी 12,000 रु. मिळणार आहेत; मात्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे, जर शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केली नसेल, तर पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजनेच्या पुढील हफ्त्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार नाही.

मोबाईलवर e-kyc करण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment