Advance Crop Insurance : या जिल्ह्यातील 59 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिक विम्याची रक्कम जमा !
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सतत पावसाचा खंड, अतिवृष्टी या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित विभागाकडून विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या होत्या. या …