शेतकऱ्यांना मिळणार फक्त 1 रुपयांत पीकविमा; शासन निर्णय आला : Pik Vima Yojana in 1 Rs
Pik Vima Yojana : शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी पिक विमा भरताना फक्त 1 रुपये (Ek Rupayat Pik Vima) देऊन नोंदणी करावी लागणार आहे. विम्यासाठी …