चांगली उत्पन्न देणारी सोयाबीनची वाण कोणती ? एकरी 15-20 क्विंटल : Soyabean Variety
यंदाच्या खरीप हंगामासाठी मृगबहार निघालेला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी सुद्धा लावलेली आहे. शेतकऱ्यांमार्फत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर धांधल सुरू आहे. बियांची खरेदी, कीटकनाशक खरेदी, खताची खरेदी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर …