MahaDBT Farmer Lottery List 2023 : महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी यादी प्रसिद्ध; तुमचं नाव यादीत आलं का ?
MahaDBT Farmer Lottery List 2023 : महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, साधने व सुविधा, फलोत्पादन अशा विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. …