PM Kusum Solar Yojana : या कारणास्तव 2,500 शेतकऱ्यांचे सोलरपंप अर्ज त्रुटीमुळे प्रलंबित
PM Kusum Solar Yojana : अपारंपारिक कृषी जलपंपना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. एकंदरीत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा विचार केला, तर महाराष्ट्रातील बुलढाणा …