मोकळ्या जागेत मोबाईलचा टावर लावून महिन्याला 25000 ते 30000 रुपये कमवा : Mobile Tower Installation

Mobile Tower Installation : वाढत्या महागाईच्या काळात एका व्यवसायावर अवलंबून न राहता इतर कोणताही व्यवसाय करून त्यामधून थोडीफार मिळकत मिळवणे फायदेशीरच आहे. तुम्ही शेतकरी असाल, व्यवसायिक असाल किंवा जनसामान्य नागरिक असाल आणि तुमच्याकडे मोकळी जागा किंवा पडीक जमीन असेल, तर तुमची मालमत्ता भाड्याने देऊन तुम्ही पैसे कमवू शकता. तुमच्या मोकळ्या जागेवर किंवा तुमच्या घरावर असलेल्या मोकळ्या जागेत तुम्ही टावर बसून भाडे मिळू शकतात.

मोबाईल टॉवर संकल्पना

एका विशिष्ट कंपनीकडून तुमच्या मोकळ्या जागेत टावर बसवण्यासाठी दरमहा तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये भाडे दिले जाते. तुमच्याकडे सुद्धा एखादी मोकळी जागा असेल, तर तुम्ही या संधीचा लाभ मिळू शकतात. याच बद्दलची थोडक्यात माहिती आपण संबंधित लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

  1. मोबाईल टावर बसवण्यासाठी लागणारी जागा ?
  2. मोबाईल टावर बसल्यावर भाडे किती मिळेल ?
  3. टावर बसवण्यासाठी लागणारी कागदपत्रे ?
  4. टावर बसवण्यासाठी अर्ज कुठे करावा ?

वरील सर्व प्रश्न तुमच्या मनात आलेले असतील, पण याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला याठिकाणी भेटून जाईल. मालमत्ता भाड्याने देणे हा अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा चांगला मार्ग आहे. एखादी मालमत्ता भाड्याने देण्याचे अनेक मार्ग आहेत; परंतु चांगला भाडेकरू शोधणे आणि स्थिर उत्पन्नाची खात्री करणे अशा प्रकारची आव्हाने आपल्यासमोर असतात. याला पर्याय म्हणून तुम्ही तुमची मालमत्ता मोबाईल मालक टावरला टावर बसवण्यासाठी देऊ शकता.

जागा किती लागणार ?

तुम्ही जर तुमच्या घराच्या छतावर लावणार असाल, तर जवळपास 500 स्केअर फुट जागा असावी लागते. मोकळ्या जागेमध्ये शहरी भागात तुम्ही टावर लावणार असाल, तर जवळपास 2000 स्क्वेअर फिट जागा असावी लागते आणि ग्रामीण भागामध्ये मोकळ्या जागी टावर लावण्यासाठी जवळपास 2500 स्क्वेअर फिट जागा असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇👇👇👇👇

Leave a Comment