Land Record : जमिनीचा बक्षीस पत्र म्हणजे काय ? बक्षीसपत्र कसं करायच ? कामाची संपूर्ण माहिती नक्की वाचा !

Land Record : तुम्हाला जर शेतजमीन असेल, तर सातबारा उतारा, फेरफार, भू-नकाशा, चतुरसीमा अश्या सर्व बाबींचा अभ्यास असेल किंवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी या गोष्टी ऐकल्या असतील. यासोबतच दुर्मिळ असा वाटणारा शब्द म्हणजे जमिनीच बक्षीसपत्र ! ही संकल्पना नेमकी आहे ? बक्षीसपत्र कसं आणि कुठ करायचं ? यासंदर्भातील थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण सदर … Read more

Crop Insurance : क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून पिकाची नुकसान भरपाई नोंद ऑनलाईन कशी करावी ?

Crop Insurance : केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेती पिकांच नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत मिळावी, या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील हंगामानुसार पिकांचा नुकसान झाल्यास शासनाकडून व इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई म्हणून काही प्रमाणात मोबदला दिला जातो; परंतु यासाठी शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाची नोंद करावी लागते. पीक … Read more

E-Pik Pahani : शेतकरी मित्रांनो ! पीकपेरा नोंदणी केल्यास हे होतात फायदे; तुम्हाला ही माहिती आहे का ?

E-Pik Pahani : शेतातील पिकांची माहिती ऑनलाईन नोंदविण्यासाठी शासनाकडून ई-पीक पाहणीचा प्रकल्प सुरु करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणं एकदम सोप झालं. शेतकऱ्यांना त्यांच्या जवळील मोबाईल ॲपवर शेतातील पिकांची नोंदणी करता येऊ लागली; परंतु या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा मिळावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही. 50 टक्के पीकपेरा नोंदणी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच नुकसान झाल्यास शासनाकडून … Read more

PM Kisan : 15 व्या हफ्ता अगोदर करा हे महत्वाचं काम करा; अन्यथा मिळणार नाही लाभ !

PM Kisan : केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामागील मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय मिळावं. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता वितरित केला जातो, तर एकंदरीत वार्षिक 6,000 रुपये … Read more

गटाचा नंबर टाकून तुमच्या शेत जमिनीचा नकाशा घरबसल्या मोबाईलवर पहा

MP Land Record : शेतकरी मित्रांनो, शेतीशी निगडित सातबारा उतारा, जमिनीचा 8-अ उतारा, फेरफार, चतुरसीमा या विविध कागदपत्रांची आपल्याला वेळोवेळी अत्यंत आवश्यकता भासते; परंतु या कागदपत्रपैकी आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आपल्या शेतजमिनीचा नकाशा. तर शेतजमिनीचा नकाशा कसा पाहावा ? यासाठीची काय प्रक्रिया आहे ? आपण ऑनलाईन नकाशा पाहू शकतो का ? यासंदर्भातील संपूर्ण माहिती … Read more