E-Pik Pahani : शेतकरी मित्रांनो ! पीकपेरा नोंदणी केल्यास हे होतात फायदे; तुम्हाला ही माहिती आहे का ?
E-Pik Pahani : शेतातील पिकांची माहिती ऑनलाईन नोंदविण्यासाठी शासनाकडून ई-पीक पाहणीचा प्रकल्प सुरु करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणं एकदम सोप झालं. शेतकऱ्यांना त्यांच्या जवळील मोबाईल ॲपवर शेतातील पिकांची …