Mahadbt Portal : महाडीबीटी फार्मर पोर्टलवर खरीप हंगाम 2023 करिता अनुदान तत्त्वावर बी-बियाणे अर्ज सुरू
Mahadbt Portal : शेतकरी मित्रांनो, दरवर्षी खरीप किंवा रब्बी हंगाम सुरू झाला, की कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाणांचे वाटप केलं जातं. चालू वर्ष 2023 करिता कृषी …