शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शासनाकडून नमो शेततळे योजना राबविण्यात येणार, 7300 नवीन शेततळ्यांना मंजुरी
कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येतात. सिंचनाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यासोबतच विविध योजना राबविण्यात येतात. …