Pmkisan : केवायसी करा नाहीतर मिळणार नाही पीएम किसान निधाचा हफ्ता
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्रशासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रु याप्रमाणे मदत केली …