Kusum Solar Yojana : कुसुम सोलर पंपाचा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट, संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी हे काम लवकर करा
Kusum Solar Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये 17 मे 2023 पासून महाऊर्जा विभागाकडून शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप योजना देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आले होते. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर …