Insurance Payment : अग्रीम पिक विमा रक्कम मिळायला सुरुवात झाली ! विमा जमा झाला की नाही कसं बघायचं ?
Insurance Payment : महाराष्ट्र राज्यातील ऑगस्ट महिन्यात सततचा पावसाचा खंड पडल्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. पिकातील उत्पन्नाची घट पाहता राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना आगाऊ पिक …