महिला बचत गटांना शेळ्या मिळणार; नवीन शासन निर्णय आला ! Mahila Bachat Gat Yojana
शासनाकडून महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतात. यासंदर्भातील एक नुकताच नवीन शासन निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला असून याअंतर्गत आता महिलां बचत गटांना शेळ्या मिळणार आहेत. विशेष …