Kusum Solar Pump : “या” जिल्ह्याची कुसुम सोलर पंप यादी आली ! येथे पहा तुमच्या अर्जाचा स्टेटस

Kusum Solar Pump : शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सौर कृषी पंप योजना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही योजना कुसुम सोलर पंप योजना या नावाने महाराष्ट्र राज्यात मागील 4 वर्षापासून राबविण्यात येते. सोलर पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्याने संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकावलेला असून आज पर्यंत एकूण 71,958 सौर पंप शेतकऱ्यांच्या शेतावरती बसविण्यात आलेले आहेत.

कुसुम सोलर पंप योजना नवीन यादी

कुसुम सोलर पंप योजनेच्या माध्यमातून आमच्याकडे उपलब्ध झालेल्या जिल्ह्याची कुसुम सोलर पंप पात्र नवीन यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता. संपूर्ण तालुका निहाय यादी तुम्हाला खालील लिंकवरती क्लिक करून डाऊनलोड करता येणार आहे.

संबंधित कुसुम सोलर पंप योजनेच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केला होता, त्यांच्या अर्जाचं स्टेटस म्हणजेच स्थितीसुद्धा पाहता येणार आहे. संबंधित यादीतील शेतकऱ्यांची किंवा अर्जदारांची पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच सेल्फ सर्वे किंवा पेमेंटचा पर्याय दिला जाईल. त्यानंतर सोलर पंप बसविण्याची प्रक्रिया सुरू होईल.

👇👇👇👇👇👇👇👇

परभणी जिल्ह्यातील तालुका निहाय यादी डाऊनलोड करा

Leave a Comment