MahaDBT Scheme : महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी यादी प्रसिद्ध, 11 डिसेंबर 2023 सोडत यादी, यादीत तुमचं नाव आहे का ?
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामधीलच एक महत्त्वाचा विभाग किंवा घटक म्हणजे कृषी यांत्रिकीकरण होय. कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व विविध उपकरणाच्या अनुदानासाठी महाडीबीटी …