उर्वरित नुकसान भरपाई रक्कम लवकरच मिळणार; शेतकऱ्यांना ekyc करावी लागेल : Nuksan Bharpai
राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला होत. नुकसान झालेल्या अश्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अखेर राज्यशासनाकडून मदत वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अद्याप वाटप …