PM किसान योजना 14वा हफ्ता या तारखेला मिळणार, तारीख जाहीर : PM Kisan Yojana 14th Installment Date & Time

PM Kisan Yojana 14th Installment Date & Time : PM किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ! अखेर 14 व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. खूप दिवसापासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकरी 14वा कधी येणार याची वाट पाहत होते. अखेर प्रतीक्षा संपलेली आहे, शेतकऱ्यांना या तारखेला 2,000 रुपयांचा पुढील हफ्ता म्हणजे 14 वा हफ्ता मिळणार आहे.

PM Kisan Yojana 14th Installment Date & Time

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13वा हफ्ता शेतकऱ्यांना 27 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात वितरित करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेला PM किसान योजनेचा 14वा हप्तासुद्धा लवकरच शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे.

PM किसान योजना पुढील हफ्ता हवा असेल, तर हे काम नक्की करा ! येथे क्लिक करा

ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक असेल, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली असेल या शेतकऱ्यांना येणारा चौदावा हफ्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, त्यांना हा आता मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी करणे व आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे अनिवार्य आहे.

योजना नावPM किसान सन्मान निधी योजना
पुढील हफ्ता14 हफ्ता
14 वा हफ्ता कधी मिळणार28 जुलै 2023 रोजी
लाभार्थी वर्गशेतकरी
सविस्तर माहिती येथे क्लिक करून पहा !
PM किसान 14 हफ्ता वितरण तारीख वेळ

14 हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार ?

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदावा हफ्त्याची तारीख केंद्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली असून या महिन्यातील 28 तारखेला म्हणजेच 28 जुलै 2023 ला सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे ट्रान्सफर केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही खूपच आनंदाची बाब असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्तासुद्धा शासनाकडून देण्यात यावा, अशी आशा शेतकऱ्यांकडून दर्शविली जात आहे.

Leave a Comment