शेतकऱ्यांच्या व्यवसायाला मिळणार चालना ! ही योजना राबविण्यासाठी तब्बल 88 कोटींच्या निधी वाटपास मान्यता
Government Scheme : शेतकऱ्यांच्या हितार्थ राज्यात शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यामधील एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना होय. सदर योजना सन 2023-24 मध्ये …