या जिल्ह्यात नवीन रेशन धान्य दुकानासाठी अर्ज सुरू : Mahila Bachat Gat Yojana Maharashtra 2023
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या रास्त भाव धान्य दुकान म्हणजेच रेशन दुकान यांचे वाटप जिल्ह्यातील महिला बचत गट यांना देण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात …