‘या’ व्यवसायासाठी राज्य शासनाकडून मिळणार 50 टक्के अनुदान; त्वरित याठिकाणी अर्ज करा
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्न मिळावा, या अनुषंगाने मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात आली. सदर योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवीन संधी महाराष्ट्र शासन करून उपलब्ध करून देण्यात आली. हा एक नाविन्यपूर्ण उद्योग असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालन उद्योगाच प्रशिक्षण दिलं जातं. योजनेतील प्रमुख घटक व … Read more