रोटाव्हेटर अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, असा करा अर्ज : Rotavator Anudan Maharashtra
महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी/शासकीय योजना राबविण्यात येतात. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेती संबंधित अवजारे, यंत्रचलित आणि मानवचलीत अवजारे, बियाणे, खते इत्यादीसाठी शासनाकडून अनुदान दिलं जात. रोटाव्हेटर अनुदान योजना महाराष्ट्र रोटाव्हेटरसाठी …