महाडीबीटी फार्मर पोर्टलची सोडत यादी जाहीर; पुढील 07 दिवसात शेतकऱ्यांना हे करावं लागणारं : mahadbt portal scheme

mahadbt portal scheme : ज्या शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी फार्मर पोर्टलअंतर्गत विविध योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला असेल, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनेची लॉटरी पद्धतीने सोडत होते, शेतकऱ्यांसाठीच्या महाडीबीटी पोर्टलवरून एकात्मिक फलोत्पादन, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बी-बियाणे, खत … Read more

महिलांना 50 हजार आर्थिक सहाय्य देणारी योजना : Mahila Kisan Yojana Maharashtra

Mahila Kisan Yojana : केंद्र व राज्य शासनाकडून महिलांना सक्षम व आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना अनुदान, आर्थिक मदत, कर्ज, विविध वस्तूंचा संच इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या विविध योजनांमधील शासनाचा एकच उद्देश असतो, महिलांसुद्धा पुरुषाप्रमाणे कोणत्याही व्यवसायमध्ये किंवा कामांमध्ये मागे राहता कामा नये. महाराष्ट्र शासनामार्फत … Read more

शबरी घरकुल योजनेचा शासन निर्णय आला ! आता प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार : Shabari Gharkul Yojana GR

Shabari Gharkul Yojana GR : शासनाकडून गरीब व वंचित गटातील नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणारी महत्त्वकांक्षी योजना म्हणजे शबरी घरकुल योजना. या योजनेचा एक महत्त्वकांक्षी निर्णय 02 जून 2023 म्हणजेच काल निर्गमित करण्यात आलेला आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. आदिवासी उपयोजनेअंतर्गत … Read more

Crop Insurance : पीकविमा नोंदणी 1 रुपयांत, महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळात मंजुरी

Crop Insurance : आज दिनांक 30 मे 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या हितार्थ दोन महत्त्वाचे असे मोठे निर्णय घेण्यात आलेले असून या दोन्ही योजनेला मंत्रिमंडळातून मंजुरी मिळालेली आहे. ऐन खरीप हंगामाच्या पुढे शासनाकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या दोन योजनांपैकी पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना … Read more

Kusum Solar Pump Yojana : कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोटा लवकरच येणार

Kusum Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये राज्यात सर्व शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा आहे. कुसुम सोलर पंप योजनेचा फॉर्म भरला का ? बहुतांश शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे; परंतु बऱ्याच शेतकऱ्यांमार्फत वेबसाईटच्या तांत्रिक अडचणीमुळे फॉर्म भरण्यात आलेला नाही. मग अशा शेतकऱ्यांचे काय होणार ? त्यांच्यासाठी काय नवीन कोटा उपलब्ध होणार ? तरी याबद्दलची थोडक्यात माहिती … Read more