Business Idea : हा व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपये मिळवा; शासन देणार सबसिडी

Business Idea : मित्रांनो, सध्यास्थितीत भारतामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे बहुतांश तरुण नवयुवक व्यवसायाकडे वळत आहे. हीच बाब लक्षात घेऊन, आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. या व्यवसायाच्या माध्यमातून दरमहा 2 ते 3 लाख रु. उत्पन्न मिळवता येतो. केंद्र व राज्यसरकार देणार सबसिडी हा बिजनेस कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक बिजनेस मानला जातो. … Read more