विहीर किंवा बोरवेल पुनर्भरण Subsidy साठी अर्ज कसा करावा ?

Pocra Subsidy : शेतकऱ्यांना विहीर किंवा जुन्या बोरवेल पुनर्भरणासाठी सबसिडी मिळवायची असेल, तर शेतकऱ्यांना dbt.mahapocra.gov.in या वेबसाईटवर आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

🌐 पोकराच्या वेबसाईटसाठी : येथे क्लिक करा