Crop Insurance : नुकसान भरपाई मिळणार ! या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच लाभ, पहा संपूर्ण यादी
Crop Insurance : चालू वर्षातील जून व जुलै 2023 या कालावधीत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान अतिवृष्टी व पुरामुळे झालं होतं. शेती पिकासोबतच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचसुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. …