शेतजमिनीचा व्यवहार करताय ? सतर्क रहा, तुमच्यासोबत धोका होऊ शकतो, असा ओळखा बोगस सातबारा उतारा !
MP Land Record Identification : महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी विक्री केली जाते. जमिनीची खरेदी विक्री करत असताना खरेदीदारांनी काही आवश्यक बाबीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण महाराष्ट्रातील विविध …