बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांडी संच, या वेबसाईटवर करा नोंदणी | Bandhkam Kamgar Yojana
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. यापैकी महत्त्वाचा दिला जाणारा लाभ किंवा योजना म्हणजे भांडी संच योजना होय. सदर योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार पोर्टलवर नोंदणी केलेल्या …