कामगारांना उपचारासाठी आर्थिक मदत; असा मिळवा लाभ

दुर्धर आजार असल्यास डॉक्टरांकडील आजाराबाबतचा दाखला किंवा प्रमाणपत्र, लॅबचा रिपोर्ट, ओळखीचा पुरावा इत्यादी आवश्यक कागदपत्र जोडून कामगारांना कामगार कल्याण मंडळाकडे सोपवावी लागते, त्यानंतर संबंधित अर्जदारांची पात्रता पासून त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.

जर कामगारांनी कामगार कल्याण मंडळाकडे अद्याप नोंदणी केलेली नसेल, अश्या परिस्थितीमध्ये कामगारांना दुर्धर आजारासाठी मदत केली जाऊ शकते; परंतु त्यासाठी कामगार मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना नोंदणी करावी लागेल. नोंदणी दरवर्षी सुरू होते, त्यामुळे कामगारांना वर्षातून एकवेळेस नोंदणी करता येईल.