PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकाचवेळी 6,000 रु. मिळणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून सर्व शेतकऱ्यांना आज अर्थात 28 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाकडून एकूण 6000 रुपयांची रक्कम आधार सलग्न बँक खात्यावरती मिळणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा …