MahaDBT Farmer : महाडीबीटी तुषार सिंचन व ठिबक सिंचन लॉटरी यादी प्रसिद्ध, त्वरित या तारखेपर्यंत कागदपत्र अपलोड करा

महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध उपकरण व सुविधा अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातात. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करून यादी प्रसिद्ध केली जाते. 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेल्या सोडत यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे, अश्या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती एसएमएस पाठविण्यात आलेला आहे.

ठिबक तुषार सिंचन सोडत यादी 2024

काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती पुढील 7 दिवसांमध्ये जमिनीचा सातबारा उतारा, 8अ उतारा, बँक पासबुक व इतर आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांची लॉटरी निवड रद्द करण्यात येईल.

सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यात आल्यानंतर पुढील 1-2 दिवसांमध्ये कृषी सहाय्यक विभागीय कार्यालयाकडून संबंधित शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांकडून उपकरणाची खरेदी व जीएसटी बिलासह इतर आवश्यक कागदपत्र पोर्टलवर अपलोड करावी लागतील, त्यानंतर पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ठिबक व तुषार सिंचनाची अनुदान रक्कम जमा करण्यात येईल.

📢 MahaDBT शेतकरी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा

22 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या तुषार व ठिबक सिंचन यादीची सोडत यादी जिल्हानिहाय संपूर्णता: खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हा नावयादी
अकोलायेथे क्लिक करा
अमरावतीयेथे क्लिक करा
अहमदनगरयेथे क्लिक करा
धाराशिवयेथे क्लिक करा
छत्रपती संभाजीनगरयेथे क्लिक करा
कोल्हापूरयेथे क्लिक करा
गडचिरोलीयेथे क्लिक करा
गोंदियायेथे क्लिक करा
चंद्रपूरयेथे क्लिक करा
जळगावयेथे क्लिक करा
जालना येथे क्लिक करा
ठाणेयेथे क्लिक करा
धुळेयेथे क्लिक करा
नंदुरबारयेथे क्लिक करा
नागपूरयेथे क्लिक करा
नांदेडयेथे क्लिक करा
नाशिकयेथे क्लिक करा
परभणीयेथे क्लिक करा
पालघरयेथे क्लिक करा
पुणेयेथे क्लिक करा
बीडयेथे क्लिक करा
बुलढाणायेथे क्लिक करा
भंडारायेथे क्लिक करा
यवतमाळयेथे क्लिक करा
रत्नागिरीयेथे क्लिक करा
रायगडयेथे क्लिक करा
लातूरयेथे क्लिक करा
वर्धायेथे क्लिक करा
वाशिमयेथे क्लिक करा
सांगलीयेथे क्लिक करा
सातारायेथे क्लिक करा
सिंधुदुर्गयेथे क्लिक करा
सोलापूरयेथे क्लिक करा
हिंगोलीयेथे क्लिक करा

Leave a Comment