नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महत्त्वपूर्ण अपडेट; आता 2,000 रु. ऐवजी 3,000 रु. मिळणार

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं, यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली; याच धरतीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अशा योजनेचा फायदा मिळावा यासाठी राज्यशासनाकडून नमो शेतकरी महासन्मान …

अधिक माहिती..

उर्वरित नुकसान भरपाई रक्कम लवकरच मिळणार; शेतकऱ्यांना ekyc करावी लागेल : Nuksan Bharpai

राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला होत. नुकसान झालेल्या अश्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अखेर राज्यशासनाकडून मदत वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अद्याप वाटप …

अधिक माहिती..

Kusum Solar Yojana : कुसुम सोलर पंपाचा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट, संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी हे काम लवकर करा

Kusum Solar Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये 17 मे 2023 पासून महाऊर्जा विभागाकडून शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप योजना देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आले होते. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर …

अधिक माहिती..

शेतकऱ्यांना मिळणार फक्त 1 रुपयांत पीकविमा; शासन निर्णय आला : Pik Vima Yojana in 1 Rs

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी पिक विमा भरताना फक्त 1 रुपये (Ek Rupayat Pik Vima) देऊन नोंदणी करावी लागणार आहे. विम्यासाठी …

अधिक माहिती..

शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! शेळी-मेंढीपालन योजनेसाठी आता 75 टक्के अनुदान; तब्बल 6 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून यंत्राच्या अनुदानापासून ते शेळी-मेंढीपालनापर्यंत विविध महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येतात. …

अधिक माहिती..